आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शूटिंगदरम्यान कॅटने दाबला सलमानचा गळा, पहिल्यांदाच बघा Behind-the-scenes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'एक था टाइगर\' या सिनेमातील गाणे माशाल्लाहच्या शूटिंगदरम्यान कतरिना-सलमान. - Divya Marathi
\'एक था टाइगर\' या सिनेमातील गाणे माशाल्लाहच्या शूटिंगदरम्यान कतरिना-सलमान.

मुंबई: बॉलिवूड सिनेमांमध्ये गाण्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ही गाणीच सिनेमाला एन्टरटेनिंग करतात. मात्र या गाण्यांचे शूटिंग करताना कलाकारांना किती मेहनत घ्यावी लागते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मेहनतीसोबतच हे कलाकार फावल्या वेळेत सेटवर धमाल करतानाही दिसतात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला हिंदी सिनेमांमधील गाजलेल्या गाण्यांच्या शूटिंगचे Behind-The-Scenes दाखवत आहोत...  वरील छायाचित्र हे 2012 साली रिलीज झालेल्या 'एक था टाइगर' या सिनेमातील माशाल्लाह या गाण्याच्या शूटिंगच्या काळातील आहे. शूटिंगदरम्यान कतरिना तिचा को-स्टार सलमान खानचा गमतीने गळा दाबताना दिसतेय. सलमानसुद्धा मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. 

गाण्यांच्या सेटवरील असेच Unseen Photos बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...