आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Making Of 'Tumhe Apna Banane Ka' VIDEO Song From Hate Story 3

Behind the Scenes : पाहा कसे शूट झाले 'हेट स्टोरी 3'मधील जरीन-शर्मनचे हे बोल्ड गाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'हेट स्टोरी 3' या आगामी सिनेमातील गाणी यूट्यूबवर व्हायरल झाली आहेत. यातील 'तुम्हे अपना बनाने का...' या बोल्ड गाण्याची अधिक चर्चा होतेय. जरीन खान आणि शर्मन जोशीने या गाण्यात सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे या दोघांनी आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एवढा बोल्डनेस दाखवला आहे. त्यामुळे साहजिकच दोघांनाही या गाण्याच्या शूटिंगसाठी खूप तयारी करावी लागली. अशाप्रकारचे बोल्ड गाणे शूट करतांना खूप कठीण असते. त्यात शर्मन आणि जरीनला एकमेकांसोबत फ्री व्हायचे होते.
या गाण्याच्या शूटिंगवेळी शर्मन आणि जरीनला कसे अनुभव आले, हे गाणे नेमके कसे शूट झाले, हे सर्व सांगणारा या गाण्याच्या मेकिंगचा एक व्हिडिओ रिलीज झाला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, 'तुम्हे अपना बनाने का...' या बोल्ड गाण्याच्या मेकिंगचा हा व्हिडिओ...