आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'मध्ये असा शूट झाला होता वळू आणि भल्लादेवचा Fighting Sequence

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर यशाचा एक नवा उच्चांक गाठणारा 'बाहुबली' हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. समीक्षकांनीदेखील या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतले.
या सिनेमातील बूल फाईटिंगचे दृश्ये आजही तुमच्या डोळ्यासमोर असेल नाही का... भल्लालदेव एका भल्यामोठ्या वळूसोबत फाइटिंग करतानाचे हे दृश्य आहे. हे दृश्य बघताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आला होता. हे दृश्य प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरले होते. मात्र सिनेमात हे दृश्ये कसे काय चित्रीत करण्यात आले असेल? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या व्हिडिओमध्ये दडले आहे.
चला तर मग कसे झाले होते अंचबित करणा-या दृश्याचे शूटिंग पाहा, पुढील स्लाईडवरील व्हिडिओमध्ये...
बातम्या आणखी आहेत...