आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका आणि अमृताने मॅगझिनसाठी केले हॉट फोटोशूट, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोडा आणि तिचि बहिण अमृता अरोडा लडकला बॉलीवुडमध्ये पार्टीजसाठी ओळखले जाते. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहेत. काही दिवसांपुर्वीच दोघींनी  'हाई ब्लिट्ज' मॅगझीनच्या मार्च-एप्रिल अॅडिशनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. याला ‘Two hot to handle’ नाव दिले आहे.

मलायका आणि अमृताचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅन पेज bollybacchanal ने या फोटोशूटचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. दोघी बहिणी सलमानच्या भाच्याचा बर्थडे सेलेब्रेट करण्यासाठी मालदीवला गेल्या होत्या.

पुढील 5 स्लाइडवर पाहा, मॅगझीनसाठी मलाइका आणि अमृताचा हॉट फोटोशूट...
 
बातम्या आणखी आहेत...