आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इव्हेंटमध्ये व्हाइट गाऊनमध्ये पोहोचली मलायकला, टायगरच्या अॅक्ट्रेससह या सेलिब्रिटीही दिसल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एले ब्युटी अवॉर्ड्स मध्ये मलायका अरोरासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या दरम्यान मलायकाने गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेले व्हाइट कलरचा स्कल्पचरल गाऊन परिधान केला होता. त्याचबरोबर तिने स्वरोस्कीचे ईअर रिंग्स आणि महेश नोटनदासच्या रिंग्सच्या मदतीने लूक कम्पलिट केला. इव्हेंटमध्ये तमन्ना भाटिया, अथिया शेट्टी, निधी अग्रवाल, डायना पेंटी, संयमी खेर आणि ऋचा चड्ढासह अनेक बॉलिवूड अॅक्ट्रेसेसची उपस्थिती होती. 

पुढील स्लाइड्सवर, एले ब्युटी अवॉर्डसमध्ये पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...