आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलूनबाहेर निघालेल्या मलायकाला कुतुहलाने पाहत होत्या मुली, बॉबीही झाला स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांच्या अंतरावर मलायका अरोरा बांद्रा येथील फ्रिडा ब्युटी सलूनच्या बाहेर दिसते. यावेळी मलायका जेव्हा या सलूनच्या बेहर दिसली तेव्हा तेथे असेलल्या मुली तिला कुतुहलाने पाहताना दिसल्या. मलायकाला नेहमीच नेल क्लब, जीम आणि ब्युटी सलूनच्या बाहेर पाहिले जाते. याशिवाय बॉबी देओलसुद्धा बऱ्याच दिवसानंतर जुहू येथील पीव्हीआरबाहेर दिसला.  हे सेलेब्सही झाले स्पॉट..
 
याशिवाय सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, मोना सिंह, सोफी चौधरी, अथिया शेट्टी, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूज, जितेन्द्र, श्रिया सरन, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूरही वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कोणकोणते सेलिब्रेटी झाले स्पॉट..
बातम्या आणखी आहेत...