आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीस बीचवर फ्रेंड्ससोबत हॉलिडे एन्जॉय करतेय मलायका अरोरा खान, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मलायका अरोरा खान (मध्ये) फ्रेंड्ससोबत ग्रीसच्या बीचवर)
बॉलिवू़ड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची पत्नी आणि डान्सर मलायका अरोरा खान सध्या ग्रीसमध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री आदिती गोवित्रिकर आणि इतर मैत्रिणीसुध्दा आहेत.
मलायकाने यावेळी केलेली धमाल-मस्ती कॅमे-यात क्लिक केली आणि ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. त्यामधील काही फोटोंमध्ये ती ग्रीस बीचवर बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. तसेच काही फोटोमध्ये ती सुंदर लोकेशनला एन्जॉय करताना दिसते.
मलायकाने काही दिवसांपूर्वी कलर्सच्या डान्सिंग रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा रीलोडेड'मधून ब्रेक घेतला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मलायकाची ग्रीसमधील धमाल-मस्ती...