आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये व्हॅकेशनला गेली मलाईका अरोरा खान, शेअर केले हॉट Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हँडस्टँड करताना मलायका अरोरा खान - Divya Marathi
हँडस्टँड करताना मलायका अरोरा खान
मुंबई - अभिनेत्री मलाईका अरोराने मालदीवमध्ये व्हॅकेशन एंजॉय करत आहे. या ट्रिपचे अनेक फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये मलायका अरोरा हँडस्टँड करताना दिसत आहे.
 
यावेळी फोटो पोस्ट करताना तिने लिहीले, "Gettin stronger doin a handstand......a different perspective #strongnotskinny #strongmom..thank u @amuaroraofficial for the pic"
 
मलायका अरोरा तिचा पूर्व पती अरबाज खान आणि त्याच्या फॅमिलीसोबत आहिल शर्माचा वाढदिवस साजरा करण्यासठी मालदीवला गेली आहे. यावेळी हे सर्व फोटो काढण्यात आले आहेत. 
 
30 मार्चला आहिल शर्माचा वाढदिवस होता. 
 
पुढील स्लाईडवर पाहा मलायका अरोरा खानने शेअर केलेले हॉलिडे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...