आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोरा खानने पुन्हा शेअर केले ग्रीस हॉलिडेचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवू़ड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची पत्नी आणि डान्सर मलायका अरोरा खान मागील महिन्यात हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी ग्रीसला गेली होती. तिच्यासोबत अभिनेत्री आदिती गोवित्रिकर आणि तिच्या इतर मैत्रीणीसुध्दा होत्या. त्यासाठी तिने कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'झलक दिखला जा रिलोडेड' या शोमधून ब्रेक घेतला होता. मलायका या शोची परिक्षक होती.
मलायकाने या हॉलिडेचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यामध्ये काही फोटोंत ती बिकिनीमध्ये दिसली होती. तसेच काही फोटोमध्ये सुंदर लोकेशन्सवर एन्जॉय करताना दिसली. मात्र या हॉलिडेच्या आठवणी मलायकाला आजही आठवणीत आहेत. तिने या सुट्याची काही छायाचित्रे पुन्हा शेअर केली आहेत. thelabellife नावाच्या इंस्टाग्राम पेजने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याला मलायकाने रिपोस्ट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फ्रेंड्ससोबत मलायकाच्या या हॉलिडेची काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...