आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाने शेअर केले व्हॅकेशनचे PHOTOS, दिसली डिफरंट मूडमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून स्पेन आणि न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत होती. नुकतीच ती हॉलिडे एन्जॉय करून परतली आहे. तिने तिच्या या व्हॅकेशनचे काही फोटोज इन्स्टाग्रामवरही शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये ती फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे. सर्व फोटोमध्ये तिचा वेगळा मूड पाहायला मिळत आहे. तिने एक फोटो शेअर करत कॅप्शन दिले, 'After effects of a Sunday brunch 🍕🍔🍟🥞🧀#nyci♥️u....thank u for the pic @colstonjulian'. 

मलायकाने न्यूयॉर्कमध्ये शॉपिंग करतानाही एक फोटो शेअर केला आहे, त्याला तिने कॅप्शन दिले, 'Some serious post shopping discussions #mommiesandbabies #nyci♥️u'. एका फोटोबरोबर तिने लिहिले, I don't know wat am so happpppppy bout🙄🙄🙄🤣🤣.....#nyci♥️u'. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मलायकाचे 8 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...