आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा क्लासच्या बाहेर स्पोर्टी लुकमध्ये दिसली मलायका, बहिण अमृताही दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल मलायका अरोडा खास येथील योगा क्लासच्या बाहेर स्पॉट झाली. यावेळी मलाइका स्पोर्टी लुकमध्ये दिसली. तिच्यासोबत लहान बहिण अमृता अरोडासुध्दा होती. मलाइका आणि अमृतानेहमी रेस्तरॉ किंवा मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसते. काही दिवसांपुर्वीच दोघी बहिणी सलमानच्या भाच्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेल्या होत्या.

पुढील 3 स्लाइडवर पाहा, मलायका आणि अमृताचे PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...