आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेस्तराँमध्ये शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली मलायका अरोरा, वारंवार करत होती ड्रेस अॅडजस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री मलायका अरोरा अलीकडेच मुंबईतील एका रेस्तराँबाहेर स्टनिंग लूकमध्ये दिसली. यावेळी मलायकाने व्हाइट कलरच्या शॉर्ट ड्रेससोबत ब्लॅक बूट कॅरी केले होते. या ड्रेसमध्ये 44 वर्षीय मलायका अतिशय ग्लॅमरस दिसली. मलायका 15 वर्षांच्या मुलाची आई असून यावयातही अतिशय ग्लॅमरस दिसते.  पण यावेळी मलायका तिने परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसमध्ये कम्फर्टेबल दिसली नाही. रेस्तराँबाहेर पडत असताना ती तिचा ड्रेस वारंवार अॅडजस्ट करताना कॅमे-यात कैद झाली.

 

एअरपोर्टवर दिसली राणी मुखर्जी...
- अलीकडेच राणी मुखर्जीसुद्धा मुंबई एअरपोर्टवर दिसली.
- यावेळी तिने ब्लॅक टॉप अँड जॅकेटसोबत ब्लू रिप्ड जीन्स घातली होती. सोबतच तिने डार्क लिपस्टिकने आपला लूक पूर्ण केला.
- राणीशिवाय एअरपोर्टवर आमिर खान, प्रभुदेवा, तापसी पन्नू, इलियाना डिक्रूज, आदिती राव हैदरी हे सेलेब्सही दिसले.


 स्क्रीनिंगला पोहोचली फातिमा..
- 'दंगल' फेम फातिमा सना शेख कार्टून फिल्म कोकोच्या स्क्रिनिंगला उपस्थित होती.
- यावेळी टीव्ही होस्ट मनीष पॉल त्याची पत्नी संयुक्ता पॉल आणि मुलगी सायशासोबत हजर होता. तर रागिनी खन्ना हिनेदेखील स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, क्लिक झालेले सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...