आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांत एवढी बदलली \'K3G\'मधील छोटी करिना.. पाहा तिचे काही STUNNING PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालविका राज. - Divya Marathi
मालविका राज.
मुंबई - 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’चित्रपटात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका करणारी मालविका राज सध्या तिच्या फोटोजमुळे चांगलीच चर्चेत आहे. बालपणी जेवढी क्यूट दिसायची तेवढीच ग्लॅमरस मालविका या फोटोंमध्ये दिसत आहे. मालविकाने नुकतेच चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक फोटो कोलाज शेयर केला आहे. त्यात मालविकाबरोबर अमिताभ बच्चन, काजोल आणि आलोकनाथ यांचे फोटो आहेत.

सध्या करतेय मॉडेलिंग..
'कभी खुशी कभी गम' चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करणारी मालविका सध्या एक यशस्वी मॉडेल आहे. मालविका जवळपास तिच्या सर्व शोचे फोटो इन्स्टाग्रावर शेयर करत असते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मालविका राजचे STUNNING PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...