आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममताला सेटवर मिळाली होती सेक्सची ऑफर, या 12 अॅक्ट्रेस झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून कितीही ग्लॅमर आणि चमकधमक दिसत असली तरी त्यामागे एक वेगळाच चेहरा दडलेला असतो. त्या चेह-यामागे एक वेगळेच सत्य दडलेले असते. त्यामधील एक सत्य म्हणजे, कास्टिंग काऊच, ज्याचा सामना अनेक सेलिब्रिटींना करावा लागला आहे. आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांना कधी ना कधी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे.
 
काही महिन्यांपूर्वी 'बिग बॉस 8'ची स्पर्धक करिश्मा तन्नाने ती कशी कास्टिंग काऊचला बळी पडू शकली असती, याचा उलगडा केला होता. मात्र हुशारीने ती यातून सहीसलामत बाहेर पडली होती.  
ममता कुलकर्णी 
'चाइना गेट' सिनेमाच्या सेटवर दिग्दर्शक राजकुमार संतोषीने आपल्याला सेक्सची ऑफर दिली असल्याचे खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री ममता कुलकर्णीने केले होते. ममताने सांगितले होते, की ही ऑफर नाकारल्यानंतर संतोषीने तिचा रोल कापून छोटा केला होता. तसेच तिला अनेक सिनेमांतून बाहेर काढले होते. त्यानंतर ममता सिनेमांत दिसली नाही.

कंगना रनोट
बॉलिवूड क्वीन कंगना रनोटसुद्धा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. कंगनाने स्वत: मुलाखतीत याचा खुलासा केला होता. करिअरच्या सुरुवातीला तिला कोणत्या त्रासातून जावे लागले होते, हेदेखील तिने सांगितले होते. तिच्याकडे ऑडिशननंतर शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आली होती. परंतु तिने अनेकदा अशा ऑफर नाकारल्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या Casting Couchच्या शिकार झालेल्या अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...