आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडी LOOKमध्ये दिसली मनीषा कोईराला, श्वानांसोबत असा घालवला वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमल्यात कोईरालाचा डिफरेंट लूक - Divya Marathi
शिमल्यात कोईरालाचा डिफरेंट लूक
शिमला: बॉलिवूडची 'ईलू गर्ल' मनीषा कोईराला शिमल्यात बुधवारी (13 एप्रिल) पहाडी लूकमध्ये दिसली. मनीषाला पाहण्यासाठी शिमल्याचे बँटनी कॅसलमध्ये लोकांची गर्दी जमली होती. हिमाचल वेशभूषेत तिने 'डियर माया' सिनेमाचे शूटिंग केले.
श्वानासोबत करतेय सैर...
- मनीषा कोईरालाला डॉग्स आवडतात.
- शिमल्यात सकाळी ती श्वानासोबत खेळताना दिसली.
- टि्वटरवर तिने श्वानासोबत खेळतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
बँटनी कॅसलमध्ये चालू आहे शूटिंग...
- मनीषा कोईराला सध्या 'डियर माया' सिनेमाच्या शूटिंगसाठी शिमल्यात आहे.
- बुधवारी (13 एप्रिल) सकाळी आठ वाजेपासून ती शिमल्याच्या प्रसिध्द बँटनी कॅसलमध्ये शूटिंह करत होती.
- हिमाचलच्या वेशभूषेत तिने अनेक शॉट्स दिले.
- नेपाळची रहिवासी अभिनेत्री मनीषा कोईराला पहाडी लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती.
- 30 एप्रिलपर्यंत तिच्या सिनेमाचे शूटिंग शिमल्यात होणार आहे.
महिला प्रधान सिनेमा आहे 'डियर माया'...
- सिनेमाच्या लाइन प्रोड्यूसर कुशागने मीडियाला सांगितले, की हा सिनेमा महिलांवर आधारित आहे.
- या सिनेमात महिलांच्या आयुष्याची प्रत्येक बाजू मांडली आहे.
- मनीषा कोईराला पहिल्यांदा अशाप्रकारच्या सिनेमात दिसणार आहे.
- यावर्षी डिसेंबर महिन्यात 'डियर माया' रिलीज होणार आहे.
दुस-यांदा शिमल्यात आली मनीषा...
- मनीषा सिनेमाच्या शूटिंगसाठी दुस-यांदा शिमल्यात आली.
- यापूर्वी ती 1998मध्ये 'अचानक' सिनेमाच्या शूटिंगसाठी शिमल्यात आली होती.
- 'अचानक' सिनेमात मनीषा कोईरालासोबत गोविंदानेसुध्दा शिमल्यात शूटिंग केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनीषाचे शूटिंगदरम्यानचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...