आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manisha Yadav Liplock To Actor Prakash Kumar 36 Times

PHOTOS: या अभिनेत्रीने को-स्टारला एक-दोनवेळा नव्हे तब्बल 36 वेळा केले KISS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता इमरान हाश्मिला टक्कर देण्यासाठी एक अभिनेत्री त्याच्याही पुढे निघून गेली. या दाक्षिणात्य अभिनेत्रीने एक किस सीन शूट करण्यासाठी एकदा दोनदा नव्हे तब्बल 36 वेळा को-स्टारला किस केले.
दाक्षिणात्य अभिनेता जीव्ही प्रकाश कुमारसुध्दा आता इमरान हाश्मिच्या पावलावर-पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. दोघांनी या सीनसाठी एकमेकांना 36 वेळा किस करून सीन पूर्ण केला. सांगितले जाते, की प्रकाश या सीनवेळी कर्म्फटेबल नव्हता. म्हणून दोघांना इतके रिटेक घ्यावे लागले. अखेर या किस सीनसाठी त्याने स्वत:ला तयार केले आणि सीन शूट केला.
'त्रिशा इलियाना नयनतारा' या रोमँटिक सिनेमासाठी मनीषा आणि प्रकाश हा किसींग सीन शूट करत होते. या सिनेमात अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन्स पाहायला मिळणार आहे. सिनेमा दिग्दर्शक अधीक रविचंद्रन करत आहे. अधीकचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनीषा यादवचे काही ग्लॅमरस PHOTOS...