आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Manushi Chhillar At Airport: Mandana Karimi Bipasha And Karan Grover Concert Spotted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरपोर्टवर धुमधडाक्यात झाले मिस वर्ल्ड मानुषीचे स्वागत, या अंदाजात दिसले इतर बॉलिवूड सेलेब्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  चीनमध्ये विजयी खिताब जिंकलेली मिस वर्ल्ड मानुषी भारतात परतली आहे. मुंबई एअरपोर्टवर मानुषीचे जोरदार स्वागत झाले. मानुषीनेही सर्वांचे हे प्रेम स्वीकारले आणि तिच्या फॅन्सलाही भेटली. मानुषीने 17 वर्षानंतर मिस वर्ल्ड खिताब भारताकडे परत आणला आहे. या अगोदर 2000 साली प्रियांका चोप्राला हा बहुमान मिळाला होता. मानुषीव्यतिरीक्त जॅकलीन फर्नांडीस, संजय दत्तही एअरपोर्टवर दिसले. पतीच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली बिपाशा..

 

- नुकताच बिपाशाचा पती करण सिंह ग्रोवरचा कॉन्सर्ट झाला. त्यात ते दोघे स्टनिंग लुकमध्ये दिसले. 
- कॉन्सर्टमध्ये बिग बॉयएक्स कंटेस्टंट मंदाना करीमीचा बोल्ड अंदाज दिसला. यावेली ती डीप नेक ब्लॅक जंप सुटमध्ये दिसली.
- याशिवाय पत्नी रुक्मिणीसोबत अभिनेता नील नितीन मुकेश, आरती सिंह, प्रीती झांगियानी, सोहेल खान, निधी अग्रवाल, दीया मिर्झा आणि शमा सिकंदर दिसले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बाकीच्या सेलिब्रेटींचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...