आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यताने सोशल मीडियावर पती संजयसोबत शेअर केले खास फोटोज्..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्तची पत्नी मान्यताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ते दोघे एका सोफ्यावर निवांत वेळ घालवतांना दिसून येत आहेत. 
 
हे फोटो शेअर करताना मान्यताने लिहीले, मी आजही आमच्या प्रेमाची कहानी लिहीत आहे. कोणीतरी माझ्यासाठी या फोटोला कॅप्शन देणार का, असे फॅन्सना विचारले आहे.
 
संजय दत्त आणि मान्यताचा विवाह 11 फेब्रुवारी 2008 ला हिंदू रितीरिवाजानुसार झाला होता. आता त्यांना दोन लहान मुले (शाहरान व इकरा) आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा मान्यताने शेअर केलेले 2 फोटोज्...
 
 
बातम्या आणखी आहेत...