आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu To Tie The Knot With Karan Singh Grover On April 30

या तिघांसोबत होते बिपाशाचे प्रेमप्रकरण, करणही तिसऱ्यांदा चढणार बोहल्‍यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करणसिंह ग्रोवर 30 एप्रिल रोजी विवाहबद्ध होतील. दोघांनी याला दुजोरा दिला. दरम्‍यान, करणचे हे तिसरे लग्‍न असून, यापूर्वीच्‍या आपल्‍या दोन बायकांसोबत त्‍याने काडीमोड घेतला तर बिपाशाही करणपूर्वी तिघांच्‍या प्रेमात होती. याच नात्‍यांच्‍या गुंतागुंतीविषयी ही खास माहिती...

पुढील स्‍लाइडवर वाचा, कुणाच्‍या प्रेमात होती बिपाशा ... करणसिंह चढणार तिसऱ्यांदा बोहल्‍यावर... अशी होती करणसिंहची दुसरी लव्‍हस्‍टोरी... का घेतला पूर्वीच्‍या बायकांच्‍या काडीमोड...