आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Bollywood Celebrities And Their Lesser Known Love Affairs Before They Became Famous

OMG ! स्‍टार होण्‍यापूर्वी ऐश्‍वर्या, प्रियंका, आलिया होत्‍या यांच्‍या प्रेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करणसिंह ग्रोवर 30 एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. करणचे हे तिसरे लग्‍न असून, यापूर्वीच्‍या आपल्‍या दोन बायकांसोबत त्‍याने काडीमोड घेतला तर बिपाशाही करणपूर्वी तिघांच्‍या प्रेमात होती. पण, या जोडप्‍या व्‍यतिरिक्‍त बॉलिवूडमध्‍ये असे अनेक स्‍टार्स आहेत की ज्‍यांनी चंदेरी दुनियेत नाव कमवाल्‍यानंतर आपल्‍या पहिल्‍या प्रियकर किंवा प्रेयसीला सोडून दिले. त्‍याची ही खास माहिती...

ऐश्वर्या आणि राजीव मूलचंदानी

ऐश्‍वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉयसोबत अफेयर होते, हे सर्वश्रुत आहे. पण, तिच्‍या उमेदीच्‍या काळात राजीव मूलचंदानी या मित्राच्‍या ती प्रेमात होती. नंतर त्‍यांच्‍यात ब्रेकअप झाले.
पुढील स्‍लाड्सवर वाचा, इतर स्‍टार्सबाबत...