आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्‍लीम नसतानाही हे स्‍टार्स करतात पाकिस्‍तानी लोकांच्‍या हृदयावर राज्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - असेही काही पाकिस्‍तानी कलाकार आहेत जे की मुस्‍लीम नाहीत. परंतु, आपल्‍या कलेच्‍या बळावर ते पाकिस्‍तानी लोकांच्‍या हृदयावर राज्‍य करत आहेत. त्‍यांचीच खास माहिती divyamarathi.com साठी....
कलेला नसतो धर्म
> धर्माच्‍या नावावर निर्माण झालेला वेगळा देश, अशी पाकिस्‍तानची ओळख आहे.
> पण, कलाकारांना देश, धर्म, जात-पात अशा कुठल्‍याच सीमा नसतात.
> त्‍यामुळेच पाकिस्‍तानचे कलाकार भारतात लोकप्रिय आहेत तर पाकिस्‍तानाही भारतीय कलाकरांचे लाखो चाहते आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बिगर मुस्‍लीम पाकिस्‍तानी कलाकारांबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...