आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 10: ही आहे दुसरी कंटेस्टेंट! पाहा Bold & Glamours Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरीना कुंवर. - Divya Marathi
मरीना कुंवर.
मुंबई - व्हिजे वाणी 'बिग बॉस 10' ची पहिला कंटेस्टंट असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. आता या घरातील आणखी एका महिला सदस्याचे नाव समोर आले आहे. एका बेवसाईटने अॅक्ट्रेस आणि मॉडेल मरीना कुंवर शोमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. पोर्टलने यासंदर्मभात मरिनाबरोबर बोलल्याचा दावा केला आहे.
कोण आहे मरीना..
मरीना ही मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. तिने लव्ह डे, कुबूल है असे टिव्ही शो केले आहेत. 'ओह तेरी' मधून बॉलीवूडमध्ये तर 'जग्गू दादा' सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांतही काम केले आहे. ती स्वरागिणीफेम मयूर वर्माची गर्लफ्रेंडही होती. रिपोर्ट्सनुसार मयूरदेखिल बिग बॉसच्या घरा येऊ शकतो. 'बिग बॉस'चा दहावा सिझन 16 ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मरिना कुवरचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...