आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा बालकलाकार आठवतोय का तुम्हाला? जाणून घ्या आता कुठे असतो आणि कसा दिसतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 70 आणि 80 च्या दशकात सिनेमांमध्ये झळकणारा हा बालकलाकार अतिशय प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव होते मास्टर बिट्टू उर्फ विशाल देसाई. बिट्टूने त्याकाळातील जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता मास्टर बिट्टू अर्थातच विशाल कुठे आहे आणि तो आता कसा दिसतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
चला तर आम्ही तुम्हाला सांगतो, आता मास्टर बिट्टू कसा दिसतो आणि सध्या काय करतोय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...