आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meera Would Not Want To Get Married With Shahid Kapoor

मीराला शाहिदशी लग्न करण्याची मूळीच नव्हती इच्छा, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत आज बोहल्यावर चढणार आहे. परंतु एक बातमी समोर आलीये, की मीराला शाहिदसोबत लग्न करण्याची मूळीच इच्छा नव्हती.
मीरा शाहिदसोबतच्या नात्यामुळे सुरुवातीपासूनच साशंक होती. त्यामागील कारण होते, की दोघांच्या वयातील अंतर. शाहिद सध्या ३४ वर्षांचा असून मीरा फक्त २० वर्षांची आहे.
दोघांच्या वयात तब्बल १३ वर्षांचे अंतर आहे. एका वेबसाइटच्या सांगण्यानुसार, या शाहिदसोबत लग्न करण्यासाठी मीरा सुरुवातीपासूनच तयार नव्हती. परंतु लग्नाची पुढे जात असल्याने मीराच्या थोरल्या बहिणीने यात मध्यस्ती करून मीराला समजावले. शाहिदचासुध्दा मीराला समजावण्याचा पट्टा सुरुच होता. अखेर मीराचे मन वळवण्यात दोघे यशस्वी ठरले. मीरा आज अखेर शाहिदसोबत लग्नगाठीत अडकत आहे.
तसे पाहता, दोघे कधीच मीडियासमोरे किंवा एखाद्या पार्टीत एकत्र दिसले नाही. मात्र, मागील काही दिवसांत दोघांचे मार्फिंग केलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. divyamarathi.com तुम्हाला शाहिद आणि मीराचे फोटोशॉपच्या मदतीने तयार केले फोटो दाखवत आहे...