आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Aamir Khan\'s Abusive Step brother Hyder Ali Khan

हा आहे आमिर खानचा सावत्र भाऊ, मारहाण- शिवीगाळ केल्याने अॅक्ट्रेस पत्नीने दिलाय घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः डावीकडे - हैदर अली खान (इनसेटमध्ये त्याची पूर्वाश्रमीची पत्नी ईवा ग्रोवर आणि मुलगी अयाना), उजवीकडे - अभिनेता आमिर खान - Divya Marathi
फाइल फोटोः डावीकडे - हैदर अली खान (इनसेटमध्ये त्याची पूर्वाश्रमीची पत्नी ईवा ग्रोवर आणि मुलगी अयाना), उजवीकडे - अभिनेता आमिर खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन अभिनेता आमिर खानवर टीकेची झोड उठली आहे. त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र काहीजण त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. यापैकीच एक नाव आहे हैदर अली खान. हैदर हा आमिर खानचा सावत्र भाऊ आहे.
 
\'\'आमिर एक सेलिब्रिटी आहे. लोक त्याच्यावर आणि त्याच्या सिनेमांवर प्रेम करतात. आमिरला ठाऊक आहे, तो काय करतोय. मात्र त्याने काय विचार करुन हे वक्तव्य केले, हे मला ठाऊक नाही. मात्र यामागे त्याचे एखादे लॉजिक असणार हे नक्की.\'\', असे हैदरने म्हटले आहे. 
 
आमिर खानच्या कुटुंबाविषयी सर्वांनाच बरंच काही ठाऊक आहे. मात्र त्याच्या सावत्र भावाविषयी फारसे कुणाला माहित नाही. हैदरसुद्धा सावत्र भाऊ आमिरप्रमाणे वादात अडकला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला हैदर अली खानविषयी सांगत आहोत... 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आमिरचा सावत्र भाऊ हैदरविषयी बरंच काही...