आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांची आहे अनू मलिकची धाकटी मुलगी, ग्लॅमरस दुनियेत कमावतेय नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक-संगीतकार अनू मलिक यांनी आपल्या दमदार आवाजाच्या बळावर देशभरात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलीदेखील जगभरात नाव कमावत आहेत. अंजू मलिक यांच्यासोबत विवाहबद्ध झालेले अनू मलिक यांना अनमोल आणि अदा या दोन मुली आहेत. थोरली मुलगी अनमोल ही गायन क्षेत्रात करिअर करत आहे. तर धाकटी मुलगी अदा हिला फॅशन दुनियेत रुची आहे. 

न्यूयॉर्कमध्ये शिकतेय अदा मलिक..
 22 वर्षीय अदा फॅशन इंडस्ट्रीत नशीब आजमावत आहे. न्यूयॉर्कच्या प्सन स्कूल ऑफ डिझाइन येथून ती फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे. मागील वर्षी तिने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये स्वतःचे डिझाइन्स शो-केस केले होते. बी टाऊनमधील पॉप्युलर डॉटर्सपैकी एक अदा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. व्हेकेशन आणि फॅशनशी निगडीत छायाचित्रे ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी शेअर करत असते. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अदा मलिकचे निवडक फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...