आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Bollywood Actress Sushmita Sens Daughter Renee

ही आहे B-Townच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, वयाची 16 वर्षे केली आहेत पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सुश्मिता सेन हिने नुकतीच वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या चाळीशीतदेखील सुश्मिता सिंगल आहे. मात्र ती मातृत्वाचा आनंद उपभोगतेय. सुश्मिताने लग्न केले नाही, मात्र दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. सुश्मिताच्या थोरल्या मुलीचे नाव रिने तर धाकटीचे अलिसा आहे. रिने आता 16 वर्षांची झाली आहे. 2000 साली सुश्मिताने रिनेला दत्त घेतले होते. त्यावेळी सुश्मिता केवळ 25 वर्षांची होती.
रिनेनंतर अलिसाला तिने दत्तक घेतले. सुश्मितासाठी तिच्या दोन्ही मुली रेने आणि अलिसा सर्वकाही आहेत. आपल्या मुलींना ती जगाच्या सफरीवर घेऊन जाते. आपल्या मुलींना प्रत्येक सुख देण्याचा सुश्मिता प्रयत्न करत असते. अलिसा आता सहा वर्षांची झाली आहे. सुश्मिताने आपल्या दोन्ही मुलींची खास छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत असते.
तुम्हीही पाहा, सुश्मिताच्या लाडक्या लेकीची खास छायाचित्रे...