आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बॉलिवूडच्या प्लस साइज नायिकांना, आपल्या लठ्ठ फिगरने झाल्या हिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये करिअर करायचे म्हटल्यास स्लिम-ट्रीम फिगर असणे गरजेचे असते, असा समज अनेकांचा असतो. मात्र बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री प्लस साइज आहेत. तरीदेखील त्यांची लोकप्रियता स्लिम-ट्रीम अभिनेत्री इतकीच वाढली. त्यातील काही प्लस साइज अभिनेत्रींना इतर अभिनेत्रींपैकी जास्त लोकप्रियता मिळाली. यात विद्या बालन, सनी लिओन, आयशा टाकिया, हुमा कुरेशी, परिणीती चोप्रासारख्या अभिनेत्रींचा सामावेश आहे.
या अभिनेत्रींनी आपल्या प्लस साइज फिगरला कमजोरी न समजता आपल्या ध्येय गाठले आणि त्या आज सर्वत्र प्रसिध्द आहेत. यातील काही अभिनेत्री आता लाइमलाइटपासून दूर आहेत, मात्र एकेकाळी त्यांची खूप लोकप्रियता होती. तसेच काही अभिनेत्री अजूनसुध्दा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.
आज आम्ही तुम्हाला प्लस साइजला ताकद बनवून ज्यांनी आपले करिअर उभे अशा अभिनेत्रींची ओळख करू देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्लस साइज असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींविषयी...