आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची आणखी एक आलिया, वडिलांच्या गर्लफ्रेंडपेक्षा फक्त 7 वर्षांनी आहे लहान, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी नुकताच (10 सप्टेंबर) वाढदिवस साजरा केला. सध्या ते एका 24 वर्षीय तरुणीला डेट करत आहेत. पण अनुराग कश्यप यांनाही एक तरुण लेक असून त्यांच्या गर्लफ्रेंडपेक्षा ती फक्त 7 वर्षांनी लहान असल्याचे समोर आले आहे. 

काही वर्षांपूर्वी अनुरागने अभिनेत्री कल्की कोचलिनला घटस्फोट दिला होता. ती त्यांची दुसरी पत्नी होती. त्यांचे पहिले लग्न 2003 मध्ये आरती बजाजबरोबर झाले होते. अनुराग आणि आरती यांना एक लेक असून तिचे नाव आलिया कश्यप आहे. आलिया सध्या शिक्षण घेतेय.  शाळेत शिकतेय. मात्र इतर स्टार मुलींप्रमाणेच आलियासुद्धा ग्लॅमरस आहे. तिला स्विमिंग आणि ट्रॅव्हलिंगची विशेष आवड आहे. शिवाय सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ती अॅक्टिव असते. इंस्टाग्राम अकाउंटवर तिची बरीचशी छायाचित्रे बघायला मिळतात. वडिलांसोबत तिची घट्ट नाते आहे. या वडील-मुलीची बरीच छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाहायला मिळतात.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अनुराग्य कश्यपच्या एकुलत्या एक लेकीची खास छायाचित्रे दाखवत आहोत...
(फोटो इन्स्टाग्राम पेजवरून साभार)
बातम्या आणखी आहेत...