आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा हेमा मालिनींच्या जावयांना, दोघेही सांभाळतात कोट्यवधींचे व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आज 69वा वाढदिवस साजरा करत आहेत.हेमा मालिनी आणि त्यांच्या करिअरसह त्यांच्या खासगी जीवनाबाबतही सर्वांनाच माहिती आहे. त्यांचे फिल्मी करिअर, धर्मेंद्र यांच्याशी ओळख आणि नंतर लग्न. अशी त्यांच्या लाइफबाबत बरीच माहिती सर्वांनाच आहे. पण त्यांच्या जावयांबाबत फारशी माहिती कोणाला नाही. हेमा मालिनी यांच्या जावयांबाबतच आपण आज माहिती घेणार आहोत. 

हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुली ईशा आणि अहाना यांचे लग्न बिझनेसमनबरोबर झालेले आहे. भरत तख्तानी आणि वैभव वोहरा अशी त्यांची नावे आहेत. या दोघांबाबत आपण या पॅकेजमधून जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, हेमा मालिनी यांच्या जावयांविषयी... 

 
बातम्या आणखी आहेत...