आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्रा नव्हे ही आहे तिची \'हमशक्ल\', व्हायरल होत आहेत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. पण फोटो निरखून पाहिल्यास लक्षात येईल, ही प्रियांका नाही तर दुसरीच कोणीतरी आहे. अगदी हुबेहुब प्रियांकासारखी दिसणा-या या तरुणीचे नाव आहे नवप्रीत बांगा... 21 वर्षीय नवप्रीत मुळची व्हँक्युअरची असून हुबेहुब प्रियांकासारखी दिसत असल्याने प्रसिद्धीझोतात आली आहे. युट्युबवर ती अॅक्टिव आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. ही छायाचित्रे बघून क्षणभर ही नवप्रीत नसून प्रियांकाच असल्याचे भासते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा, प्रियांका आणि नवप्रीतच्या चेह-यात असलेले कमालीचे साम्य...

(फोटो सौजन्यः नवप्रीतचे इंस्टाग्राम अकाउंट)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...