आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची चाळिशी ओलांडलेली सैफची ही बहीण आहे अविवाहित, सांभाळते 2700 Cr. ची संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान यांना सारेच ओळखतात. पण त्यांची धाकटी मुलगी सबा अली खान हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्टीजपासून कायम दूर राहणारी सबा अली खान 2700 कोटींची मालकिण आहे. फॅमिली फंक्शन वगळता ती सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत नाही. सबा आता 41 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही. 
 
व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे सबा... 
सबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे. काही दिवसांपूर्वीच तिने डायमंड चेन सुरु केली आहेत. इतकेच नाही तर सैफने करीनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सबाला तिच्यासाठी एक सुंदर डायमंड सेट डिझाइन करायला सांगितला होता. 

पुढे वाचा, पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखा-जोखा ठेवते सबा...
 
बातम्या आणखी आहेत...