आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The 10 Star Wives Of Popular Playback Singers

कुणी शिक्षिका तर कुणी पत्रकार, भेटा बॉलिवूडच्या 10 Singersच्या पत्नींना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड स्टार्सच्या पर्सनल लाइफविषयी आपल्याला बरंच काही ठाऊक असत. त्यांच्या फ्रेंड्सपासून फॅमिली मेंबर्सपर्यंत सर्वकाही माहित असते. परंतु प्लेबॅक सिंगरच्या खासगी आयुष्याविषयी क्वचितच लोकांना ठाऊक असते. काही इव्हेंट्समध्ये हे गायक आपल्या पत्नींसोबत दिसतात. परंतु लोक त्यांना दुर्लक्षित करतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत, बॉलिवूडच्या अशाच 10 गायकांच्या पत्नींविषयी....
शिक्षिका आहे आतिफची पत्नी...
मूळचा पाकिस्तानचा बॉलिवूड गायक आतिफ असलमने मार्च 2013मध्ये गर्लफ्रेंड सारा भरवानासोबत लग्व केले. हे लग्न लाहोरमध्ये झाले होते. सारा शिक्षिका आहे. आतिफ-सारा कॉलेजमध्ये होते, तेव्हापासून एकमेकांना ओळखतात. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अहाद आहे.
आतिफ असलमची शिक्षिका आहे, तर मोहित चौहानची पत्नी पत्रकार आहे. बॉलिवूडच्या अशाच प्लेबॅक गायकांच्या पत्नींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...