आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांग्लादेशच्या या HOT अॅक्ट्रेसेसना बघून तुम्हाला पडेल प्रियांका-दीपिकाच्या नावाचा विसर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून अवघ्या एका धावेनं पराभव झाल्यानंतर मी आणि माझ्या एकाही सहकाऱ्यानं त्या रात्री जेवण केलं नाही,’ अशी माहिती बांग्लादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मश्रफे मुर्तझा यानं दिली आहे. तो म्हणाला, ‘त्या पराभवामुळं आम्ही प्रचंड निराश झालो होतो. विजय-पराभव हा खेळाचा भाग आहे. पण आम्हाला तो सामना हरायचा नव्हता. त्या रात्री माझ्या एकाही सहकाऱ्यानं अन्नाचा घासही खाल्ला नाही.’ मश्रफेच्या या वक्तव्यानंतर बांग्लादेशची टीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर बांग्लादेश क्रिकेटमुळे नेहमीच चर्चेत येत असते. मात्र क्रिकेटशिवाय येथील फिल्म इंडस्ट्रीसुद्धा अतिशय मोठी आहे. या इंडस्ट्रीत काम करणा-या अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मात देतील इतक्या सुंदर आहेत.
आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला बांग्लादेश फिल्म इंडस्ट्रीतील टॉप टेन अभिनेत्रींची ओळख करुन देतोय. या अभिनेत्रींचे मोहक रुप बघून तुम्हाला नक्कीच बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींचा विसर पडले...
बातम्या आणखी आहेत...