आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे बिपाशाची छोटी बहीण, इंटरनेटवर व्हायरल होत आहेत फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसुची लहान बहीण विजयेताचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहावयास मिळत आहे. काही फोटोंमध्ये विजयेता बिपाशाप्रमाणे बिकिनीत आपली हॉट बॉडी दाखवत आहेत तर काही ठिकाणी पूलमध्ये आरामाचे निवांत क्षण व्यतीत करताना दिसत आहे. विजयेताचे हे फोटो गोवा व्हेकेशनचे सांगण्यात येत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, विजयेताचे काही खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...