आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी MISS INDIA आहे या अॅक्टरची पत्नी, लग्नानंतर करण्यात आले होते धर्मातून बेदखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा 'डॅडी' हा आगामी सिनेमा येत्या 21 जुलै रोजी रिलीज होतोय. एकेकाळी अर्जुन शाहरुख खानचा घनिष्ठ मित्र होता. पण आता त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. अर्जुनची पत्नी मेहर जेसिया ही सुपरमॉडेल होती. मेहरला सुपरमॉडेलपेक्षा अर्जुन कपूरच्या पत्नीच्या रुपातच लोक ओळखतात. लग्नापूर्वी मेहर मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. पारसी असलेल्या मेहरने अर्जुन रामपालसोबत लग्न केले. पण लग्नानंतर तिच्या समाजाने तिला त्यांच्या धर्मातून बेदखल केले होते.  
 
मिस इंडियाचा किताब केला होता नावी...  
मेहरने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले नाही. पण मॉडेलिंगच्या दुनियेत खूप नाव कमावले. तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.  ती माजी मिस इंडिया आहे. फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर मेहरने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, अर्जुनची पत्नी मेहरविषयी बरंच काही.... 
बातम्या आणखी आहेत...