आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरी म्हणाले होते, 'अबे साले...मैं हूं', आठवणी सांगताना भावूक झाले होते नसीरुद्दीन शाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - ओम पुरी जर आज आपल्यात असते तर त्यांनी 67 वा वाढदिवस सादरा केला असता. याचवर्षी 6 जानेवारी रोजी ओम पुरी आपल्यातून निरोप घेऊन गेले. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. त्यापैकीच एक होते नसीरुद्दीन शाह. ओम पुरी यांच्या निधनानंतर नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणी आपण आज ओम पुरींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेणार आहोत. 

काय म्हणाले नसीरुद्दीन शाह.. 
'पहिल्यांदा एनएसडीनंतर चित्रपटातील संघर्षाचा काळ... आणि जेव्हा यशस्वी झालो तेव्हाही आम्ही बरोबरच होतो. माहीत नव्हते तो असा सोडून जाईल. त्याची खूप-खूप आठवण येते' डोळ्याच्या कडा ओलावलेल्या नसिरुद्दीन शहा यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मुंबईच्या बाहेर असल्याने त्यांना त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही, त्याचेही दुःख त्यांना वाटत होते... 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नसीरुद्दीन शाह यांनी सांगितलेल्या ओम पुरींबाबतच्या आठवणी... 

 
बातम्या आणखी आहेत...