आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःपेक्षा निम्म्या वयाच्या मुलीला डेट करतोय मिलिंद सोमण, पत्नीसोबत झाला आहे घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेला मिलिंद सोमण त्याच्या वयाहून निम्मे वय असलेल्या मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. अंकिता कोंवर असे त्या मुलीचे नाव असून ती आसामी आहे. नुकतेच मिलिंदने तिच्यासोबतचे काही फोटोज् सोशल साईट्सवर शेअर केले आहेत ज्यात त्या दोघांची जवळीकी स्पष्ट दिसून येत आहे. 'मुंबई मिरर'ने दिलेल्या बातमीत मिलींदच्या आईलाही अंकिता पसंत असल्याचे सांगितले आहे. वयाच्या 50 वर्षी अल्ट्रामॅरेथॉन जिंकल्यानंतर त्याला 'आयरमॅन'चा किताब देण्यात आला होता. तीन वर्षातच दिला होता पत्नीला घटस्फोट..
 
मिलींद सोमणने जुलै 2006 साली फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. Mylene सोबत मिलींदची पहिली भेट गोवा येथे वॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सेटवर झाली होती. 
- तीन वर्षात मिलींदने 2009 साली घटस्फोट घेतला. 
 
मॉडल मधू सप्रेसोबत होते अफेअर..
एक्स मिस इंडिया मझू सप्रेसोबत मिलींदचे प्रेमसंबंध होते. दोघांनी एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान न्यूड पोज दिली होती. त्यानंतर या दोघांवर अश्लीलतेचा आरोप ठेवण्यात केस करण्यात आली होती. 
 
बाजीराव मस्तानी चित्रपटात केले आहे काम..
मिलींदने बाजीराव मस्तानी चित्रपटात अंबाजी पंतचा रोल केला होता. मिलींद सध्या फिटनेस प्रमोटरचे काम करत आहे.
 
अलीशा चिनॉयसोबत केला होता डेब्यू..
- सुपरमॉडेल मिलिंद सोमणने 1995 मध्ये अलीशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' अल्डेबममधून डेब्यू केला होता. यानंतर त्याने 1998-99 मध्ये 'कॅप्टन व्योम' चित्रपटात काम केले होते. 
- मिलींद सोमणने 16 दिसंबर (2002), भेजा फ्राई (2007), भ्रम (2008), नक्षत्र (2010), डेविड (2013) आणि बाजीराव मस्तानी (2015) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
 
असा बनला आयरनमॅन.. 
- 19 जुलै, 2016 रोजी ज्यूरिखमध्ये मिलिंदने आयरनमॅन स्पर्धा जिंकली. त्याने तिथे 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर साइकिलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग 15 तास 19 मिनटात पूर्ण केली होती. 
- मिलिंदने 10 वर्षाचा असतानाच स्विमींग करण्यास सुरुवात केली होती. 15 व्या वर्षी रनिंग करण्यास सुरुवात करणाऱ्या मिलिंदने 2004 साली हाफ मॅरेथॉन जिंकली होती. 
- मिलिंदचा जन्म स्कॉटलँड येथे झाला. त्याचे आजोबा डॉक्टर, वडील न्यूक्लिअर सायंटीस्ट आणि आई उषा बायो-केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर आहे. स्कॉटलँड आणि काही वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर त्यांचे पूर्ण कुटुंब भारतात शिफ्ट झाले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता कोंवरचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...