आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहितीये का मीरा शाहिदला प्रेमाने काय म्हणते? जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत 7 जुलै रोजी लग्नगाठीत अडकले. आज दोघांच्या लग्नाचे मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन आहे. दोघांचे लग्न गुडगाव येथील ऑबेरॉय हॉटेलमध्ये झाले. लग्नाच्या सर्व विधीसुध्दा तिकडेच पार पडल्या. दोघांच्या लग्नाला बॉलिवूडकरांना आमंत्रण नव्हते.
मागील दिवसांत ऐकिवात होते, की मीराला शाहिदसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का मीरा शाहिदला कोणत्या नावाने बोलावते?
शाहिदला अनेकजण 'सशा' नावाने बोलावतात. मात्र पत्नी मीरा त्याला प्रेमाने 'शाडू' म्हणते. तसे पाहता प्रेमाच्या नात्यात गोडवा वाढण्यासाठी एखादे प्रेमळ नाव असणे गरजेचे असतेच. असेच काहीसे मीरा आणि शाहिदच्या बाबतीतही असावे.
आज मुंबईमध्ये लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये बॉलिवूड स्टार्स सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद आणि मीराचे सोबतची काही छायाचित्रे...