आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आजीसोबत मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसली शाहिदची मुलगी मिशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहिद कपूर आणि मीरा राजपुत यांची लिटील एंजल मिशाचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. यात ती तिच्या आजीसोबत शॉपिंग करताना दिसत आहे. 
 
मिशा एका शॉपिंग मॉलमध्ये आहे आणि तेथील गॉगल्सकडे फार उत्सुकतेने पाहताना दिसत आहे. मीशा नुकतीच तिचे मम्मी-पापासोबत वॅकेशन करुन आली आहे. मिशा नुकतीच 26 ऑगस्ट रोजी एक वर्षाची झाली आहे. मीशाने तिचा बर्थडे लंडनमध्ये सेलिब्रेट केला.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मीशाचे 6 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...