आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

651 कोटींची कमाई करणा-या आमिर खानच्या 'पीके'मध्ये झालेल्या या 6 MISTAKES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्यावर्षी 19 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर 'पीके' या सिनेमाने ओवरसीजमध्ये 303कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला आहे. राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 348 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाला चीन, नॉर्थ अमेरिका, गल्फ ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलियामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने ओवरसीज मार्केटमध्ये 303 कोटींचा व्यवसाय केला आहे. अर्थातच या सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन हे 651 कोटी इतके झाले आहे.
'पीके' या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, याबाबत दुमत नाही. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी यासाठी बरेच परिश्रम घेतले. सिनेमा बनवणे हे सोपे काम नाहीये. छोट्यातील छोट्या सीन परफेक्ट बनवण्यासाठी टीमला घाम गाळावा लागतो. मात्र तरीदेखील सिनेमात काही चुका राहूनच जातात. अशाच काही छोट्या चुका राजकुमार हिराणी यांच्याकडूनही झाल्या आहेत. कोणत्या आहेत पीकेमध्ये झालेल्या चुका जाणून घ्या...
MISTAKE NO. 1
'पीके'च्या मते, तो कोणत्याही व्यक्तीचा हात पकडून त्याच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे आकलन करु शकतो. जर पीके एका भोजपुरी सेक्स वर्करचा हात सहा तास पकडून ठेवतो, तेव्हा त्याला कंडोमच्या वापराविषयी का कळत नाही. जग्गूच्या ऑफिसमध्ये कंडोमचे पाकिट बघून तो ते ओळखू का शकला नाही?
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आमिर खानच्या 'पीके'मध्ये झालेल्या Blunders विषयी...