आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 कोटी क्लबमध्ये सामील झालेल्या 'रुस्तम'मध्ये झाल्या आहेत या Funny Mistakes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अक्षय कुमार स्टारर 'रुस्तम' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत असून सिनेमाने चांगला गल्ला जमवला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमात काही चुकासुद्धा आढळून आल्या आहेत. कदाचित या चुका सिनेमा बघताना प्रेक्षकांच्या लक्षात आल्या नसतील. एक नजर टाकुया सिनेमातील अशाच काही फनी मिस्टेक्सवर...

मिस्टेक नंबर 1 :
वरील छायाचित्र बघा. पहिल्या शॉटमध्ये जहाजावर झेंडा दिसत नाही. मात्र दुस-याच शॉटमध्ये भारताचा झेंडा फडकताना दिसतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या चुका या सिनेमात झाल्या आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...