आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 कोटींहून अधिकची कमाई करणा-या \'बाहुबली\'मध्ये झाल्या आहेत या 10 MISTAKES

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'बाहुबली 2' या सिनेमाचे शूटिंग गेल्या तीन महिन्यांपासून हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत सुरु आहे. मध्यंतरी बातमी होती, की या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. मात्र आता ट्विटरवर फिल्मचे प्रोड्युसर शोबू यारलागादा यांनी स्पष्ट केले, की अद्याप सिनेमाचे शूटिंग पूर्ण व्हायचे आहे. अद्याप शूटिंग संपायला थोडा अवधी शिल्लक आहे. राणा डग्गूबतीचे काही सीन्स पूर्ण व्हायचे आहेत. लवकरच सिनेमाचे शेवटचे शेड्यूल पूर्ण होईल. हा सिनेमा पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे.

पहिल्या भागाने मोडले सर्व रेकॉर्ड्स...
दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले. सिनेमाने आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करून आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्या सिनेमांना मागे टाकले. पाहिल्या गेले तर, शानदार क्लायमॅक्स, उत्कृष्ट ग्राफिक्स, स्टार्सचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनामुळे हा सिनेमा सर्वात्र पसंत केल्या जात आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, या सुपर-डुपरहिट सिनेमातही अनेक चुका आढळून आल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर सिनेमे रग्गड कमाई करत असले तरी सिनेमांमध्ये अनेक चुका दिसून येतात. चला तर मग एक नजर टाकूया या ब्लॉकब्लस्टर सिनेमाच्या फनी मिस्टेक्सवर...
Mistake-1
प्रभास (शिवुडू) आणि तमन्ना भाटीया (अवंतिका) यांच्या चित्रीत करण्यात आलेल्या रोमँटिक गाण्याच्या शेवटी (जवळपास 2.20 मिनीटांच्या आसपास) तमन्ना दोन विविध स्टाइलच्या चोलीमध्ये दिसते. सुरुवातीला ती या रिबन नॉट (Knot) चोलीमध्ये दिसली होती आणि नंतर वेगळ्या चोलीमध्ये.

Mistakes- 2
सिनेमामध्ये बंधिस्त असलेली देवसेना (अनुष्का शेट्टी) चबुतराच्या आसपास लाकडे वेचताना दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, येथे जवळपास एकही झाड नसते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'बाहुबली'मध्ये झालेल्या आणखी काही MISTAKES...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...