आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाग मिल्खा भाग'ने पूर्ण केली 3 वर्षे, सिनेमात झाल्या होत्या या चुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भाग मिल्खा भाग'च्या एका दृश्यात सोनम कपूर - Divya Marathi
'भाग मिल्खा भाग'च्या एका दृश्यात सोनम कपूर
मुंबई: मिल्खा सिंह यांच्या जीवनपटावर तयार झालेला राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा बायोपिक 'भाग मिल्खा भाग'ने आज (11 जुलै) तीन वर्षे पूर्ण केली आहेत. या सिनेमाने विक्रम मोडीत काढत कमाई केली होती. तरीदेखील सिनेमात अनेक छोट्या-छोट्या चुका झाल्या आहेत. ह्या चुका तुम्हीसुध्दा आरामात शोधू शकता. 2014मध्ये दिग्दर्शक, स्क्रिनप्ले आणि अभिनयसारख्या श्रेणीमध्ये दिले जाणारे सर्व अवॉर्ड या सिनेमाने आपल्या नावी केले होते. मात्र सिनेमा तयार होताना यात काही चुका झाल्या आहेत.
मिल्खा यांच्या भूमिकेत दिसलेल्या फरहान अख्तरने सिनेमात दमदार भूमिका साकारून सर्व हिट स्टार्ससमोर आव्हान उभे केले होते. या रिपोर्टमध्ये आम्ही 'भाग मिल्खा भाग'ची काही अशी कमतरता दाखवणार आहोत, ज्या तुम्ही कधी बघून दुर्लक्षित केल्या असतील.
मिस्टेक 1:
'भाग मिल्खा भाग' सिनेमात अनेक ठिकाणी मोबाईलचे टॉवर दिसते. मात्र 60च्या दशकात मोबाईलच नव्हते. ही सर्वात मोठी चुक राकेशओप्रकाश मेहरा यांच्याकडून झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'भाग मिल्खा भाग'मधील अशाच काही मिस्टेक...
बातम्या आणखी आहेत...