आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 238 कोटींचा गल्ला जमवणा-या \'बजरंगी भाईजान\'मध्ये झाल्या या MISTAKES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये लीड हीरोच्या रुपात एन्ट्री घेणा-या सलमान खानने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. अलीकडेच त्याचा 'बजरंगी भाईजान' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाला सलमानच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या सिनेमाने सलमानच्या मागील 'किक' या सिनेमाच्या आठवड्याभराच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. किकने आठवड्याभरात 167 कोटींचा गल्ला जमवला होता, तर 'बजरंगी भाईजान'चा आत्तापर्यंतचा बिझनेस हा 238 कोटींचा झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या या सिनेमात काही चुका आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल का? हो पण हे खरे आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या अनेक हिट सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही अनेक ब्लंडर आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात, 'भाईजान' सलमानच्या या सिनेमात कोणत्या चुका आम्हाला आढळून आल्या आहेत...