आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

302 कोटी रु. कमवणा-या \'DDLJ\'मध्ये झाल्या आहेत या 13 MISTAKES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(DDLJचा सीन)

मुंबई-
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमा रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झालीत. 19 ऑक्टोबर 1995ला रिलीज झालेल्या या सिनेमाताल भारतीय सिनेसृष्टीत खास महत्व आहे. सिनेमाने शाहरुख खान आणि काजोल यांना सुपरस्टार बनवले. 4 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत 302 कोटींचा गल्ला जमवला आहे.
या रोमँटिक सिनेमाला प्रत्येक वयोगटातील लोक पसंत करतात. सिनेमाची गाणी, कथा, प्लॉट, कलाकार, त्यांचा अभिनय सर्वकाही उत्कृष्ट होते. परंतु तुम्हाला माहित आहे का? या सिनेमात अनेक चुका आहेत. 'डीडीएलजे' फुल ऑन एंटरटेनर सिनेमा आहे यात काहीच शंका नाहीये. दिग्दर्शक आदित्य चोप्राने सिनेमा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक एक सीन शूट करण्यासाठी सिनेमाची टीम बारकाईने त्याकडे लक्ष देते. परंतु चांगल्या गोष्टी करत असताना काही गोष्टीत चूका तशाच राहतात. अशाच काही चूका दिग्दर्शक आदित्य चोप्राकडून झाल्या आहेत.
Mistake No. 1
करवाचौथच्या सीनमध्ये सिमरन (काजोल), राज (शाहरुख खान)च्या हाताने पाणी पिऊन उपवास सोडते. यावेळी ती राजला डोळा मारते. कमाल आहे ना, सिमरन सर्वांसमोर राजला डोळा मारते तरीदेखील तिला कुणी पाहत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख खान-काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील असेच काही Blunders...