आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड सिनेमांमध्ये अशा झाल्या आहेत चटकन लक्षात येणा-या MISTAKES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बँग बँग, किल दिल आणि हैदर सिनेमातील सीन्स)
मुंबई- आजच्या काळात फिल्ममेकिंग वाटते तितके सोपे नाहीये. जर सिनेमात एकही चूक झाली तर ती निर्मात्याची खिल्ली उडवण्यास पात्र ठरते. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत अशा छोट्या-मोठ्या चूका नेहमी आढळून येतात. 'किक', 'हैदर', 'बँग बँग' आणि 'क्वीन' या मोठ्या आणि प्रसिध्द सिनेमांतसुध्दा अशा चूका दिसल्या आहेत. divyamarathi.com तुम्हाला अशाच काही सिनेमांतील चूकांविषयी सांगत आहे.
हैदर-
Mistake: विशाल भारव्दाज दिग्दर्शित आणि शाहिद कपूर अभिनीत 'हैदर' सिनेमातील 'बिस्मिल बिस्मिल' गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये एक टीव्ही टॉवर दिसते. सिनेमात काश्मिरमधील 1990चा काळ दाखवण्यात आला आहे, त्यावेळी टीव्ही टॉवर नव्हते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर सिनेमांतील छोट्या-छोट्या चुका...