आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिल्यात का \'बाहूबली\'मधील या Mistakes, चटकन येतात लक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शानदार क्लायमॅक्स, उत्कृष्ट ग्राफिक्स, स्टार्सचा कमालीचा अभिनय, जबरदस्त डायलॉग्स आणि दिग्दर्शनामुळे 'बाहुबली' सिनेमाने एक वेगळाच इतिहास रचला. सर्वत्र पसंत केल्या गेलेल्या या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 600 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता.
मागील दिवसांत दिग्दर्शक राजामौली यांनी ब्लॉकब्लस्टर 'बाहुबली' सिनेमाच्या सीक्वेलच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते, 'बाहुबली : द कन्क्लूजन' पुढील वर्षी 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. मात्र कधी होणार, हे
पहिल्या भागात झाल्या होत्या अनेक चुका...
प्रभास, राणा दुग्गबती, तमन्ना भटीया स्टारर 'बाहुबली' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. बॉक्स ऑफिसवर सिनेमे रग्गड कमाई केलेल्या या सिनेमात अनेक चुका झाल्या होत्या. ज्या चटकन लक्षात येण्यासारख्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक पाहा जाणून घ्या सर्व विक्रम मोडित काढणा-या 'बाहुबली'मध्ये झालेल्या MISTAKES....
बातम्या आणखी आहेत...