आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन यांची पहिली पत्नी हेलेनाविषयी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल, आता विदेशात करतेय हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड इंडस्ट्री सुरु होऊन सध्या 100 वर्षाहूनही जास्त काळ लोटला आहे. या 100 वर्षात असे कितीतरी स्टार्स आले आणि निघून गेले. काहींनी त्यांची ओळख बनविली तर काही लोकांच्या लक्षातही राहिले नाहीत. आज अशाच एका अभिनेत्रीविषयी आपणास माहिती सांगत आहोत जिने केवळ चार चित्रपट केले पण या इतक्या कमी करिअर कालावधीत बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनली होती.
 
तर त्या अभिनेत्रीचे नाव आहे हेलेना ल्युक. सत्तरीच्या दशकात हेलेना फॅशन वर्ल्डमध्ये प्रसिद्ध असे नाव होते. 1980 साली त्यांनी जुदाई या चित्रपटात अभिनयही केला होता. यावेळी चित्रपटात ती साईड रोल करताना दिसत असे. 
 
यानंतर हेलेनाने अजून दोन चित्रपट म्हणजेच 'साथा साथ' आणि 'एक नया रिश्ता' चित्रपटात काम केले पण हेलेना जास्त काळ बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. हेलेना केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी होती. मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न होण्याअगोदर हेलेनासोबत लग्न केले होते. हेलेनाशी लग्न करण्याच्या अगोदर मिथुन यांचे अफेअर अभिनेत्री सारीकासोबत होते पण तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन नवीन सहारा शोधत होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कशी झाली हेलेना आणि मिथुन यांची भेट..
बातम्या आणखी आहेत...