आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुनबरोबर लिपलॉकसाठी तयार नव्हती श्रीदेवी, चित्रपटात पाहिल्याने झाला होता संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन आणि श्रीदेवी. - Divya Marathi
मिथुन आणि श्रीदेवी.
मुंबई - बॉलिवूडचा 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती 67 वर्षांचा झाला आहे. अॅक्ट्रेस सारिकापासून ते श्रीदेवीपर्यंत अनेक हिरोईन्सबरोबर त्यांच्या अफेयरच्या चर्चा झाल्या आहेत. श्रीदेवीबरोबर मिथुनदांचे अफेयर 1984 मध्ये 'जाग उठा इन्सान'च्या सेटवर सुरू झाल्याचे सांगितले जाते. 1989 मध्ये 'गुरू'च्या शुटिंगदरम्यान डायरेक्टरने श्रीदेवीला मिथुनबरोबर लिपलॉक सीन शूट करण्याबाबत सांगितले तेव्हा श्रीदेवीने स्पष्ट नकार दिला होता. 

यामुळे लिपलॉकसाठी तयार नव्हती श्रीदेवी.. 
- रिपोर्ट्सनुसार 1989 मध्ये 'गुरू' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मिथुन आणि श्रीदेवी यांच्यातील नात्यात दुरावा आलेला होता. 
- त्याचबरोबर त्याकाळात श्रीदेवी ही अशी हिरोईन होती जी चित्रपटांत लिपलॉक किंवा बोल्ड सीनच्या विरोधात होती. 
- तरीही डायरेक्टर उमेश मेहरा यांनी बॉडी डबल आणि एडिटिंगच्या मदतीने चित्रपटात लिपलॉर सीन शूट केला. 

पुढील स्लाइड्सवर, चित्रपटात लिपलॉक सीन पाहून भडकली होती श्रीदेवी...
 
बातम्या आणखी आहेत...